पं.स. नागपूर, जि. नागपूर
विकास काम
मा.श्री सुर्यवंशी सर गटविकास अधिकारी पं स नागपूर यांनी ग्रामपंचायत गुमथळा येथे भेट दिली असता विकास कामाची पाहणी करण्यात आली.